Sunday, 30 May 2021

प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!! महाराष्ट्रातील कोरोना ची सद्यस्थिती लक्षात घेता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , नूतन प्राथमिक विद्यामंदीर,उस्मानाबाद मार्फत आपल्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021- 22 पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी खालील लिंक वर क्लिक करावे

https://forms.gle/kwhD2AnyxiCtSBfW6 दिलेला प्रवेश फॉर्म लवकरात लवकर भरून आपण आपल्या पाल्याचा प्रवेश आज निश्चित करा.

No comments:

Post a Comment